१) रामनवमी -- चैत्र शुध्द पंचमी ते नवमी.
२) गुरुपौर्णिमा -- आषाढ पौर्णिमा.
३) काणे महाराजांची पुण्यतिथी- - आश्विन कृष्ण पंचमी.
४) दत्तजयंती -- मार्गशीर्ष पौर्णिमा.
५) गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी -- मार्गशीर्ष कृष्ण दशमी.
६) काणे महाराजांची जयंती -- पौष वद्य पंचमी.